top of page
Travel Tattva Logo PNG.png
TravelTattva SM.png

  भव्य रील स्पर्धा  

हिंदवी स्वराज्याचे 

II गडकोट II

8.jpg

“॥स्वराज्य मोहीम॥”
  भव्य रील स्पर्धा  

🚩🚩🚩

॥छत्रपती शिवाजी महाराज
की जय॥

म्हटले की प्रत्येक मराठी मनात, तनात आणि रोमारोमात सळसळते प्रेरणेची-अभिमानाची एक जबरदस्त ठिणगी आणि निर्माण होते एक जबरदस्त सांस्कृतिक-ऐतिहासिक ऊर्जा 🔥🔥🔥
 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक जबरदस्त जिद्द-महत्वाकांक्षा, हिंदवी स्वराज्य उभारण्याचे दुर्दम्य शौर्य आणि 300 हून अधिक गड-किल्ले जिंकण्याचा त्यांचा भव्य पराक्रम! 🚩🚩🚩

गड-किल्ल्यांचा हा चिरस्थायी वारसा साजरा करण्यासाठी आमच्या स्वराज्य मोहिमेत सामील होण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. या ऐतिहासिक गड-किल्ले-बुरुजांचे सार फोटोग्राफी/रीलच्या माध्यमातून छायांकित करण्यासाठी सर्वांसाठी खुली “स्वराज्य मोहीम” भव्य रील स्पर्धा जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आपले प्रत्येक रील जिवंत करणार आहेत ते अद्भुत ऐतिहासिक क्षण... आणि सांगणार आहे शौर्याची-जिद्दीची कथा!!!  🚩🚩🚩
 

महाराजांच्या अभूतपूर्व पराक्रमाचा सन्मान करत असतानाच, आपल्या या भव्य वारशाबद्दल नवीन पिढीमध्ये कुतूहल आणि कौतुकाची ठिणगी पेटवूया. किल्ल्यांची समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया… एकत्र. या आनंददायी-स्फूर्तिदायी-ऊर्जादायी  प्रवासात आमच्या सोबत सामील व्हा. 🚩🚩🚩


~ ट्रॅव्हलतत्त्व ~
I उद्योगऊर्जा I उगमक्रिएटिव्ह I ब्रॅंडबॉण्ड I अक्षरगंध I यूथ क्लब I

SUNMED PROFILE VERTICLE_edited_edited.jpg

महाराजांचे गडकोट-किल्ले हा आपला सांस्कृतिक-ऐतिहासिक

ठेवा जपण्याची आपली नैतिक जबाबदारी नाही का???

छत्रपती शिवरायांचे कट्टर मावळे असाल तर
महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचा समृद्ध वारसा जपण्यासाठी पुढे या...

महाराजांचा फक्त अभिमान नको तर त्यांचा आदर्श गिरवूया...

गडकोट किल्ल्यांचा समृद्ध वारसा जपुया...

6.jpg
TravelTattva Creatives gif.gif
12.jpg

~ ब क्षि से ~

🥇प्रथम: मोबाईल गिंबल, चषक, पुस्तके आणि प्रमाणपत्र

🥈द्वितीय: हेडसेट, चषक, पुस्तके आणि प्रमाणपत्र

🥉तृतीय: स्मार्ट वॉच, चषक, पुस्तके आणि प्रमाणपत्र

🏅5 उत्तेजनार्थ - इयर बड्स, पुस्तके आणि प्रमाणपत्र

प्रत्येक सहभागीला या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक योगदानाबद्दल
कृतज्ञता म्हणून एक "
सहभाग प्रमाणपत्र" मिळेल.

तुम्हाला फक्त एवढंच करायचंय

1.आपण स्वत: शूट केलेले गड किल्ले दुर्ग ह्यांचे रील स्वरूपातील व्हिडीओ स्वतःच्या इंस्टाग्राम     अकाउंटवर पोस्ट करा.

2.'TravelTattva' वर Collab Request  पाठवायची आहे.

3.ते रील स्वतःच्या story वर टाकून 'TravelTattva' ला Tag करायचं आहे.

  • Instagram
  • Facebook
  • YouTube

   शेवटची तारीख - ३१ मे  २०२४    

​सह-प्रायोजक 

Address

Flat No. 02, Komal Residency, Holaram Colony, Sadhu Vaswani Road, Near MICO Circle, Nashik-422002

Phone

75 88 77 17 65

99 20 10 03 08

Email

Connect

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
bottom of page